क्वालटास गार्डन सोसायटीमध्ये साजरा झाला स्वातंत्र्य उत्सव
नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिला सुरक्षेचा महामंत्र क्वालिटास गार्डन सोसायटी मध्ये साजरा झाला स्वातंत्र्य उत्सव पनवेल /किरण बाथम कोप्रोलीतील क्वालिटास गार्डन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्…